Asmita Yojana Maharashtra 2025 | अस्मिता योजना माहिती मराठी
Asmita Yojana Maharashtra – Asmita Yojana Maharashtra ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील किशोरी मुलींना आणि महिलांना मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखण्यासाठी मोफत किंवा स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणे आहे. अस्मिता योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी महिलांसाठी स्वच्छता आणि आरोग्य … Read more