e peek pahani | ई-पिक पाहणी 2025 शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती व संपूर्ण मार्गदर्शक
e peek pahani : शेतकरी बांधवांनो खरीप हंगाम २०२५ सुरू झालेला आहे. यंदा पिक पाहणी प्रक्रियेत शासनाने मोठे बदल केले असून, १००% ई-पिक पाहणी (E-Peek Pahani) पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ई-पिक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी फक्त औपचारिकता नाही, तर शेतकरी विमा, नुकसान भरपाई, शासकीय अनुदान आणि विविध योजना यासाठी अत्यावश्यक आहे. ई-पिक … Read more