How to Generate New PF UAN Number | UAN नंबर शोधण्याची संपूर्ण माहिती 2025
How to Generate New PF UAN Number : भारतामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा प्रॉविडंट फंड (PF) अकाउंट असतो. या अकाउंटसाठी एक UAN (Universal Account Number) असतो. हा नंबर खूप महत्त्वाचा आहे कारण PF संबंधित सर्व माहिती, बॅलेन्स, पासबुक, ट्रान्सफर इत्यादीसाठी UAN लागतो. बर्याच वेळा आपल्याला UAN नंबर माहित नसतो किंवा पहिल्यांदाच UAN नंबर काढायचा असतो. … Read more