Free Tablet Yojana 2026 | १० वी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब आणि कोचिंग; असा करा ऑनलाईन अर्ज!
Free Tablet Yojana 2026 : जर तुम्ही नुकतीच १० वीची परीक्षा दिली असेल आणि भविष्यात डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर महाराष्ट्र शासनाच्या ‘महाज्योती’ संस्थेने तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. JEE, NEET आणि MHT-CET यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आता लाखांनी फी भरण्याची गरज नाही. महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण आणि अभ्यासासाठी मोफत टॅब … Read more