Mahamesh Yojana 2025 / राजे यशवंतराव महामेश योजना
Mahamesh Yojana – राज्यात धनगर जमातीतील १ लाखाहून अधिक मेंढपाळ आहेत, ज्यांचा पारंपारिक रोजगार मेंढीपालन आहे. धनगर समूह हा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे आहे, म्हणून राज्य सरकारने त्याला भटक्या जमातींच्या मागास प्रवर्गात (भज-क) ठेऊन मागासवर्गीय सवलती लागू केल्या आहेत. राज्यातील मेंढपाळ आता हंगामानुसार मेंढ्यांना चारा उपलब्ध असलेल्या विविध ठिकाणी प्रवास करून मेंढ्या वाढवण्याच्या व्यवसायात … Read more