Shahari Garib Yojana 2025 । पुणे महानगरपालिके तर्फे पुणे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाना मिळणार वैद्यकीय खर्चा साठी आर्थिक मदत
Shahari Garib Yojana : अनेक महानगरांप्रमाणे पुण्यातही दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या लक्षणीय आहे. या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, पुणे महानगरपालिकेने (PMC) Shahari Garib Yojana सुरू केली. ज्यांना परवडत नाही त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. पुणे महानगरपालिकेत राबविण्यात येणाऱ्या शहरी गरीब योजनेचे वर्णन येथे दिले आहे. पुणे … Read more