Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana 2025 ।मुलींना मिळणार शिक्षणासाठी ₹10,000
Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : महाराष्ट्र सरकारने राज्यात मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी सिद्धिविनायक भाग्य लक्ष्मी योजना २०२५ कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील मुलींना त्यांच्या जन्मानंतर आर्थिक मदत मिळेल. यामुळे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळेल आणि मुलींचे प्रमाण वाढेल. श्री सिद्धिविनायक भाग्य लक्ष्मी योजना सुरू करण्याचा निर्णय श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने घेतला आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयात … Read more