Aaple Sarkar Seva Kendra Jalna Recruitment 2026 | जालना जिल्ह्यात ७३५ नवीन आपले सरकार सेवा केंद्र भरती २०२६! ऑनलाईन अर्ज सुरु

Aaple Sarkar Seva Kendra Jalna Recruitment 2026

Aaple Sarkar Seva Kendra Jalna Recruitment 2026 : जालना जिल्ह्यातील तरुण-तरुणींसाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय सुरु करण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना व जिल्हास्तरीय सेतू समितीमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात तब्बल ७३५ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ (Aaple Sarkar Seva Kendra – ASSK) स्थापन करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात … Read more