krantijyoti savitribai phule balsangopan yojana 2025 -26 | पात्रता, अर्ज प्रक्रिया, लाभ

krantijyoti savitribai phule balsangopan yojana

krantijyoti savitribai phule balsangopan yojana : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अतिशय महत्त्वाची सामाजिक योजना आहे. या योजनेचा उद्देश अनाथ, निराधार, दुर्लक्षित व संकटग्रस्त बालकांचे संगोपन करून त्यांना सुरक्षित जीवन, शिक्षण आणि उज्वल भविष्य देणे हा आहे. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत ही योजना राबवली जाते. बालसंगोपन योजना … Read more