Biyane Anudan Yojana | Mahadbt Portal वर 100% मोफत भुईमूग व तीळ बियाणे | ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
Biyane Anudan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी (Mahadbt Maharashtra) पोर्टलवरून एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत उन्हाळी हंगामासाठी भुईमूग व तीळ बियाणे 100% अनुदानावर म्हणजेच पूर्णपणे मोफत दिले जात आहेत. 👉 अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत, पण अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना याची माहिती नाही. 📌 म्हणूनच या लेखात आपण A to … Read more