PM SVANidhi Credit Card 2026 | ₹30,000 पर्यंत फ्री क्रेडिट लिमिट! ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती
PM SVANidhi Credit Card 2026 : भारत सरकारने छोटे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले, भाजी विक्रेते, चहावाले, पानटपरी, हातगाडीवाले अशा Street Vendors साठी एक जबरदस्त योजना सुरू केली आहे, तिचे नाव आहे PM SVANidhi Yojana. या योजनेअंतर्गत आधी सरकारकडून लोन मिळत होते, पण आता सरकारने अजून एक मोठा फायदा दिला आहे तो म्हणजे… ✅ PM SVANidhi Credit … Read more