Sanjay Gandhi Niradhar Yojana August Payment Update 2026 : दिव्यांग बांधवांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात; येथे तपासा स्टेटस!

Sanjay Gandhi Niradhar Yojana August Payment

Sanjay Gandhi Niradhar Yojana August Payment Update : महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या दिव्यांग पेन्शन योजना आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता (August Month Payment) लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात (DBT – Direct Benefit Transfer) जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक दिव्यांग बांधवांनी त्यांच्या खात्यात … Read more