Divyang Sahayak Portal Registration Online | दिव्यांग पोर्टल नोंदणी 2026 | 17 सरकारी योजना
Divyang Sahayak Portal Registration Online महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त निर्णय घेतला आहे. आता दिव्यांग व्यक्तींना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाइटवर किंवा कार्यालयात जाऊन अर्ज करण्याची गरज राहणार नाही. कारण आता दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना एकदाच नोंदणी (One Time Registration) करावी … Read more