SSC or HSC Duplicate Marksheet Apply Online | दहावी-बारावीचे ( 10th or 12th ) हरवलेले सर्टिफिकेट ऑनलाईन कसे मागवायचे?

SSC or HSC Duplicate Marksheet Apply Online

SSC or HSC Duplicate Marksheet Apply Online : जर तुमचे दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) बोर्डचे सर्टिफिकेट, मार्कशीट, मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा प्रोविजनल सर्टिफिकेट हरवले असेल किंवा खराब झाले असेल, तर आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) ही सेवा पूर्णपणे ऑनलाईन सुरू केली आहे. आता तुम्ही SSC HSC … Read more