E Pik Pahani DCS App 2025 | मोबाईलवरून लाईव्ह पीक पाहणी कशी करायची?
E Pik Pahani DCS App : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगाम 2025 पासून ई पीक पाहणी (E-Pik Pahani) प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्वी पीक पाहणी करण्यासाठी गाव तलाठ्याला किंवा कृषी सहाय्यकाला प्रत्यक्ष शेतावर येऊन पाहणी करावी लागत असे. मात्र आता Digital Crop Survey (DCS) App च्या मदतीने शेतकरी स्वतः मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. … Read more