Mahila Samman Savings Certificate Yojana 2025 | महिला सम्मान बचत प्रमाणपत्र

Mahila Samman Savings Certificate Yojana

महिला सम्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Savings Certificate Yojana ) ही भारत सरकारने सुरू केलेली एक विशेष बचत योजना आहे. ही योजना महिलांसाठी आहे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमतेला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश महिलांना स्वतंत्र आर्थिक निर्णय घेण्यास मदत करणे, त्यांची बचत वाढवणे आणि त्यांना सुरक्षित गुंतवणूकीची संधी उपलब्ध करून … Read more