HDFC Bank Parivartan Scholarship 2026-27: विद्यार्थ्यांसाठी ₹७५,००० पर्यंत स्कॉलरशिप; असा करा ऑनलाईन अर्ज

HDFC Bank Parivartan Scholarship 2026

HDFC Bank Parivartan Scholarship 2026 : शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून आर्थिक अडचणींमुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना आपले पुढील शिक्षण पूर्ण करणे कठीण जाते. हीच अडचण लक्षात घेऊन HDFC बँकेने ‘परिवर्तन ECSS कार्यक्रम २०२६-२७’ (HDFC Bank Parivartan Scholarship 2026-27) अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी बहुमूल्य शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता १ ली ते १२ वी, ITI, … Read more