job card apply 2025 | जॉब कार्ड कसे काढावे? संपूर्ण माहिती (2025)
job card apply : भारत सरकार ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबांसाठी रोजगार हमी अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) राबवत आहे. या योजनेअंतर्गत जॉब कार्ड (Job Card) मिळवले की, त्या कुटुंबाला वर्षातून 100 दिवस हमी रोजगार मिळतो. हा जॉब कार्ड म्हणजेच एक अधिकृत दस्तऐवज आहे, ज्यामध्ये त्या कुटुंबातील सदस्यांची माहिती असते. … Read more