Aluminum Ladder Subsidy Yojana 2025 | ₹15,000 पर्यंतचे आर्थिक सहाय्य | MahaDBT Online अर्ज
Aluminum Ladder Subsidy Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतातील दैनंदिन कामांमध्ये उंचावर चढण्यासाठी एक मजबूत, हलकी आणि सुरक्षित अल्युमिनियम सीडीची आवश्यकता भासते. सरकारने ही गरज ओळखून अल्युमिनियम सीडी खरेदीसाठी विशेष अनुदान योजना उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ₹15,000 पर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळते. सीडीची बाजारातील किंमत कमी असल्याने मिळणारे अनुदान 100% Subsidy सारखाच फायदा देते. … Read more