Dadasaheb sabalikaran And swabhiman yojana 2026 – सविस्तर व तपशीलवार माहिती
Dadasaheb sabalikaran And swabhiman yojana : दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्त्वाची आणि समाजोन्नतीसाठी राबवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील भूमिहीन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सामाजिकदृष्ट्या मागास घटकांना स्वतःची शेती जमीन उपलब्ध करून देऊन त्यांना स्वाभिमानाने जगता यावे व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना … Read more