Shabari Loan Scheme 2026 – ऑनलाईन अर्ज, पात्रता, कागदपत्रे, व्याजदर, कर्ज रक्कम सविस्तर माहिती
Shabari Loan Scheme 2026 : आजच्या काळात अनेक आदिवासी बांधवांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण भांडवलाची कमतरता असल्यामुळे अनेकांचे स्वप्न अपूर्ण राहते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ (Mahashabri) मार्फत विविध कर्ज योजना राबवल्या जातात. त्यामधील सर्वात लोकप्रिय आणि फायदेशीर योजना म्हणजे Shabari Loan Scheme 2026. या … Read more