mukhyamantri vayoshri yojana maharashtra 2025 | ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यक साधने
mukhyamantri vayoshri yojana maharashtra : भारतातील अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारही आपल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी विविध योजना राबवत असते. वृद्धापकाळात येणाऱ्या शारीरिक अडचणी लक्षात घेता, केंद्र सरकारने वयोश्री योजना सुरू केली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल वयस्कर नागरिकांना विविध सहाय्यक साधनं मोफत दिली जातात. मुख्यमंत्री वयोश्री … Read more