Ration card ekyc maharashtra 2025 कशी करावी? मोबाईलमधून घरबसल्या पूर्ण मार्गदर्शक

Ration Card eKYC Maharashtra

ration card ekyc maharashtra : भारत सरकारने आणि राज्य सरकारांनी रेशनकार्डधारकांना दिली जाणारी धान्य वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी eKYC (Electronic Know Your Customer) प्रक्रिया सुरू केली आहे. आता Ration Card eKYC Online पद्धतीने अगदी मोबाईलवरून घरबसल्या करता येते. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे रेशन कार्ड निष्क्रिय (Deactivate) होऊ शकते आणि सरकारी … Read more