Paramparagat Krishi Vikas Yojana 2025 | परंपरागत कृषि विकास योजना
Paramparagat Krishi Vikas Yojana: भारत हा कृषिप्रधान देश असून, आपल्या देशातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची गुणवत्ता दिवसेंदिवस कमी होत आहे. याच समस्येवर उपाय म्हणून भारत सरकारने परंपरागत कृषि विकास योजना (Paramparagat Krishi Vikas Yojana) सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवणे … Read more