Pink E-Rickshaw Yojana 2026 : महिलांना आता २०% नाही तर थेट ४०% सबसिडी! नवीन शासन निर्णय (GR) जारी
Pink E-Rickshaw Yojana 2026 : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने राज्यातील गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी “पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना” अंमलात आणली आहे. नुकत्याच ३१ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या नवीन शासन निर्णयानुसार (GR) या योजनेत महिला लाभार्थ्यांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. आता … Read more