PM Mudra Loan Apply Online | प्रधानमंत्री मुद्रा योजना 2025: घरबसल्या ऑनलाइन अर्ज करण्याची नवी प्रक्रिया
PM Mudra Loan Apply Online : भारतामध्ये अनेक तरुण, महिला आणि लघुउद्योजकांकडे चांगली कल्पना असते, व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते, पण भांडवलाच्या अभावी त्यांचे स्वप्न अर्ध्यावरच थांबते. हीच समस्या दूर करण्यासाठी भारत सरकारने 2015 मध्ये ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)’ सुरू केली. या लेखामध्ये आपण PMMY Loan म्हणजे काय, किती Loan मिळतो, कोणाला मिळतो, व्याजदर, दस्तऐवज, … Read more