PM Surya Ghar Yojana 2025 Marathi | घरगुती सोलर पॅनल बसवण्यासाठी मिळणार तब्बल ७८,००० रुपये
PM Surya Ghar Yojana 2025 Marathi : सध्या संपूर्ण जग पर्यावरणस्नेही ऊर्जा (Renewable Energy) वापरण्याच्या दिशेने पुढे जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने नागरिकांसाठी खास योजना आणली आहे — PM Surya Ghar Yojana 2025! या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत म्हणजेच सबसिडी दिली जाणार आहे. या लेखामध्ये आपण या योजनेची पूर्ण … Read more