Pm Wani Wifi Yojana 2025 | तुमचं डिजिटल सेंटर सुरू करा आता! अर्ज प्रक्रिया आणि फायदे

Pm Wani Wifi Yojana

Pm Wani Wifi Yojana : भारत सरकारने डिजिटल भारताच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं आहे – “प्रधानमंत्री वाणी वायफाय योजना (PM-WANI WiFi Yojana)”. या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक कोपऱ्यात मोफत किंवा कमी दरात वायफाय इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेंची संपूर्ण माहिती सविस्तर आणि सोप्या मराठीत. ✅ … Read more