Pm Svanidhi Yojana 2025: फेरीवाल्यांना ₹10,000 ते ₹50,000 पर्यंत कर्ज – अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि फायदे

Pm Svanidhi Yojana 2025

Pm Svanidhi Yojana 2025 : भारतामध्ये लाखो रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले, हातगाडीवाले, व ठेलेवाले आहेत जे शहरांमध्ये आपले उदरनिर्वाह चालवतात. कोरोना महामारीने या वर्गाला सर्वाधिक फटका बसवला. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने जून 2020 मध्ये एक महत्त्वाची योजना सुरू केली – प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi). 2025 मध्येही ही योजना सुरू असून, या योजनेमुळे अनेक … Read more