Bhajani mandal anudan yojana 2025 | २५,००० रुपये ऑनलाइन अर्ज कसा करावा? MahaAnudan Apply Online

Bhajani mandal anudan yojana 2025

Bhajani mandal anudan yojana 2025 : महाराष्ट्रातील भजनी मंडळांसाठी राज्य सरकारकडून मोठी आनंदाची बातमी आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 24 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन शासन निर्णय (GR) जारी करत १८०० भजनी मंडळांना प्रत्येकी २५,००० रुपयांचे भांडवली अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. राज्यातील पारंपरिक लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भजनी मंडळांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने एकूण … Read more

PMEGP / CMEGP / Mudra Loan Project Report कसा तयार करावा? | संपूर्ण मार्गदर्शक 2025

PMEGP / CMEGP / Mudra Loan Project Report

PMEGP / CMEGP / Mudra Loan Project Report : भारत सरकार व राज्य सरकारच्या विविध स्वयंरोजगार योजनांमध्ये PMEGP, CMEGP आणि Mudra Loan या तीन योजना सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या तीनही योजनांसाठी Project Report (प्रोजेक्ट रिपोर्ट) अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. योग्य प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तर Loan Sanction होण्याची शक्यता 80% पेक्षा जास्त वाढते. म्हणूनच या लेखात … Read more

parshuram yojana | ब्राह्मण समाजासाठी व्याज परतावा योजना | 15 लाख कर्ज आणि 4.50 लाख फायदा

parshuram yojana

parshuram yojana : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पात्र व सुशिक्षित तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी दोन महत्त्वाच्या कर्ज योजनांना मंजुरी दिली आहे. parshuram yojana 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या GR नुसार राज्यभर लागू करण्यात आली असून यामध्ये तरुणांना व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज सरकार परत देणार आहे. ही योजना पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने … Read more

free sauchalay yojana 2025 | ₹12,000 अनुदान मिळवण्यासाठी Online अर्ज कसा करावा?

free sauchalay yojana

free sauchalay yojana : भारत सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन (SBM) या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत देशातील प्रत्येक घराला शौचालय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि शौचालय नसलेल्या कुटुंबांना ₹12,000 चे अनुदान देऊन शौचालय बांधण्यास मदत केली जाते. या लेखात आपण free sauchalay yojana 2025 ऑनलाइन … Read more

nuksan bharpai status check 2025 | गारपीट आणि अतिवृष्टी मदत वितरण सुरू | ई-KYC, Farmer ID व VK नंबरची संपूर्ण माहिती

nuksan bharpai status check

nuksan bharpai status check : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत झालेल्या गारपीटीमुळे तसेच जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याच्या भरपाईसाठी राज्य शासनाने अधिकृतरित्या मदत वितरणास मंजुरी दिली आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा आधार Farmer ID, … Read more

ladki bahin yojana kyc last date 2025 | शेवटची तारीख जाहीर

ladki bahin yojana kyc

ladki bahin yojana kyc : महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र महिलांना मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी e-KYC करणं अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक अडचणी आणि दस्तऐवज पडताळणीतील विलंब यामुळे अनेक बहिणींची e-KYC प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेत e-KYC ची अंतिम तारीख 31 डिसेंबर … Read more

pm kisan 21th installment | पीएम किसान नोव्हेंबर चा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार

pm kisan 21th installment

pm kisan 21th installment date  : शेतकरी मित्रांनो, नमस्कार! आज आपण शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची माहिती घेऊन आलो आहे. बर्‍याच दिवसांपासून शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याची वाट पाहत होते. अखेर सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला असून हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. 👉 pm kisan 21th installment date : तारीख निश्चित! केंद्र सरकारतर्फे पीएम … Read more

ladki bahin yojana new update | पती/वडील निधन झालेल्या महिलांसाठी ई-KYC नवा पर्याय

ladki bahin yojana new update

ladki bahin yojana new update : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सशक्तीकरणासाठी दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, ई-KYC प्रक्रिया करताना अनेक महिलांना अडचणी येत होत्या — विशेषतः ज्या महिलांचे पती किंवा वडील निधन पावले आहेत, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया कठीण ठरत होती. आता या महिलांसाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला … Read more

sanjay gandhi niradhar yojana update 2025 |संजय गांधी निराधार योजनेचा नोव्हेंबर हप्ता – GR जारी, DBTने पैसे खात्यात!

sanjay gandhi niradhar yojana update

sanjay gandhi niradhar yojana update : महाराष्ट्रातील हजारो निराधार, वृद्ध आणि अपंग लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे.सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने 11 नोव्हेंबर 2025 रोजी शासन निर्णय (GR) जारी करत जाहीर केलं आहे की,संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर 2025 चा हप्ता थेट DBT … Read more