PM Awas Yojana Urban 2026 Online Apply | घरबसल्या ऑनलाइन अर्ज | ₹2.50 लाख अनुदान
PM Awas Yojana Urban 2026 : प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही भारत सरकारची अत्यंत महत्त्वाची आणि जनसामान्यांसाठी उपयुक्त अशी घरकुल योजना आहे. शहरी भागात राहणाऱ्या गरीब, मध्यमवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःचे पक्के घर मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अनेक नागरिक आजही भाड्याच्या घरात, झोपडपट्टीत किंवा कच्च्या घरात राहत आहेत. अशा कुटुंबांसाठी PM Awas … Read more